लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात ढोलवादनाच्या विश्वविक्रमाची तयारी - Marathi News | Preparations for the World Record of Dholism in Nashik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात ढोलवादनाच्या विश्वविक्रमाची तयारी

बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकचे शिवराय वाद्य पथक सज्ज झाले असतानाच पथकाने यंदा ५१ श्लोक, ५१ कला आणि ५१ ताल ही ... ...

मराठा क्रांती मोर्चा पाठपुरावा समितीची घोषणा - Marathi News | Proclamation of the Maratha Kranti Morcha Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चा पाठपुरावा समितीची घोषणा

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पाठपुरावा समितीची घोषणा करण्यात आली. ...

VIDEO : असे आहे राज ठाकरे यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक - Marathi News | VIDEO: Such is the memorial of Balasaheb Thackeray, created by Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : असे आहे राज ठाकरे यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

 नाशिक, दि. 2  -  बाळासाहेब ठाकरे म्हटले की धगधगती ज्वाला, अंगारच, त्यामुळेच ठाकरे यांचे स्मारक शस्त्राशी जोडणे योग्यच अशा ... ...

VIDEO : असे आहे राज ठाकरे यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक - Marathi News | VIDEO: Such is the memorial of Balasaheb Thackeray, created by Raj Thackeray-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : असे आहे राज ठाकरे यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

घरबसल्या मिळणार विविध दाखले - Marathi News | now various lison would be get online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरबसल्या मिळणार विविध दाखले

नाशिक : जन्म-मृत्यूच्या दाखल्यांपासून ते विविध प्रकारच्या सेवा-सुविधा येत्या १५ आॅगस्टपासून नाशिककरांना घरबसल्या उपलब्ध होणार असून, त्यासाठी महापालिकेमार्फत आॅनलाइन सेवा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. नागरि ...

पंचवटीत महिलेची आत्महत्त्या - Marathi News | Suicides of a woman in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत महिलेची आत्महत्त्या

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील दुर्गानगर परिसरात राहणाºया पूनम पवन पाटील (३५) या महिलेने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना लक्षात आल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत पूनम पाटील यांना जवळच्या खासगी रुग्ण ...

तडीपार गुंडास अटक - Marathi News | The fugitive gangster was arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तडीपार गुंडास अटक

नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगर परिसरातील घरकुलच्या ए-१ इमारतीत तडीपार गुंड किरण अशोक खंबाईत वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इमारतीमधील संशयिताच्या सदनिकेवर छापा टाकून किरण यास ताब्यात घेतले. पोलीस उपआ ...

सातपूरला बेवारस अर्भक आढळले - Marathi News | Satpur was found to be an infant baby | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला बेवारस अर्भक आढळले

नाशिक : सातपूर परिसरातील महादेववाडी भागात रविवारी (दि.३१) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कपड्यामध्ये अर्धवटस्थितीत गुंडाळले अर्भक बेवारसपणे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर प्रकार परिसरातील एका जागरूक युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने घटना पोल ...

अवैध शस्त्र आढळून आल्याने अटक - Marathi News | Illegal arms were found arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध शस्त्र आढळून आल्याने अटक

नाशिक : श्रमिकनगर सातपूर परिसरातील यादव क ो-आॅप हौसिंग सोसायटीमध्ये राहणाºया दोघांना अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलीसांनी यादव सोसायटी परिसरात जाऊन संशय ...