पाटोदा : विखरणी येथील विद्युत उपकेंद्रांतून येवला तालुक्यातील सहा गावांत अक्षय प्रकाश सुरू करावी, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमटेकर याना फोन वरून आदेश दिले. यासंदर्भात मंत्र्यांच्या दालनात गावकºयांचा उपस्थितीत बैठक झ ...
बुधवारी दुपारी अचानक इतर राज्यांत कांद्याची मागणी वाढली आणि मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ३२९ रुपयांची वाढ होऊन कांद्याला १९०० रुपये हा चालू हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...
येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडू ...
येथील ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन व गणेशोत्सव मित्रमंडळांची बैठक पार पडली. सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरामण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ...
मविप्रच्या सभासदांचे हित लक्षात घेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र सभासद कक्ष उभारला जाईल. सभासदांच्या मुलांना रांगेत उभे न ठेवता थेट सेवा देऊ, ज्येष्ठ सभासदांवर मोफत उपचार केला जाईल, असे प्रतिपादन अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. ...
नाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू ह ...
नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर् ...
नाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच ...
जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले ...