नाशिक : ‘एक राष्टÑ एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने आॅगस्ट महिन्याचे ७३.४० कोटी रुपये अनुदान महापालिकेला वितरित करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. ठरल्याप्रमाणे महिन्याच्या पाच ...
नाशिक : महापालिकेने शहरात वैयक्तिक शौचालय उभारणीत घेतलेली आघाडी, नागरिकांना उघड्यावर शौचविधी करण्यास गुड मॉर्निंग पथकामार्फत करण्यात आलेला प्रतिबंध आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेले प्रबोधन, आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये याची दखल ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने प्रलंबित मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी पुकारलेला बेमुदत संप दुसºया दिवशीही कायम असला तरी, नाशिक जिल्ह्णात संपकरी रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्यामुळे प्रशासन आशावादी असून, आणखी दोन दिवसाच्या प ...
नाशिक : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. तसेच या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी (दि.२) जिल्हा परिषदेच्या आवारात दुपारी महाराष्टÑ राज्य जि ...
नाशिक : आदिवासी उपयोजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रस्ते / पुलांच्या कामांना वाटप केलेल्या निधीचे फेरनियोजन करताना नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनियमितता केली असून, याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सार ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २४ तासांचा अवधी बाकी असतानाही बुधवारी (दि. २) दहा जणांची माघार झाली. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे यांच्यासह दहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. उद् ...
संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानास ...
भगवान श्री शिव महादेवाचे अनेक अवतार एकादश रु द्र जगाच्या कल्याणासाठीच करण्यात आले असल्याचे प्रतिपादन वाचक बालव्यास पंडित श्रीकांत शर्मा यांनी केले. येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथा सप्ताहात सहाव्या दिवशी हनुमान जन्मकथेविषयी त्यांनी संवाद साधला. ...
राज्यातील सकल मराठा समाजातर्फे मुंबईत ९ आॅगस्ट क्रांतिदिनी काढण्यात येणाºया मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, मोर्चात सहभागी होण्याचा मार्ग व मोर्चेकºयांसाठी आचारसंहिता सोशल मीडियातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चातर् ...
गेल्या वर्षी कोपर्डी येथील अमानुष अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीसह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी मुंबईत ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा सम ...