नाशिक : नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आज दीड तासांत तीन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून चोरट्यांनी पोबारा केला. काल बुधवारी सकाळी वीस मिनिटात दोन मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले होते. त्याचा शोध लागत नाही तोच पुन्हा आज तीन सोनसाखळी चोरीच्या घडलेल ...
सिडको : येथील सहा प्रभागांमधील मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हून अधिक उद्यानांतील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामांसाठी म ...
नाशिक : शहरातील सरकारी-निमसरकारी कार्यालये, महापालिकेच्या मालकीची समाजमंदिरे-व्यायामशाळांच्या इमारती तसेच गृहनिर्माण संस्था-सोसायट्या यांच्या छतांवर पाणी साचून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत असते शिवाय, संबंधित इमारतींमध्ये अस्वच्छताही असल्याने ना ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी गुरुवारी (दि.३) दुपारी केली.दरम्यान, प्रगती पॅनलने विद्यमान सहा संचालकांना पुन्हा ...
नाशिक : अमृतधाम येथील वाघ महाविद्यालय ते बळी मंदीरापर्यंत महामार्गावर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. या टोळीने गुरुवारी (दि.३) मध्यरात्री ट्रकचालकास अडवून लूटमार केल्याची घटना घडली आहे.एक संशयास्पद रिक्षा ...
पंचवटी : पेठरोड परिसरात सराईत गुंड गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांच्या गस्त पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ येथील नवरंग हॉलजवळ उभा असलेला अमोल अनिल सोनवणे (२३) याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली ...
महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. ...