पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून, अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. ...
मानवी जीवनात सात वचनांचे पालन केल्यास जीवन सार्थक ठरते व जीवनाचे कल्याण होते. धर्माचे आचरण शरीर व मनावर ठरते. पापाचा विचार मनात अगोदर येतो व नंतर शरीरामार्फत त्याचे पालन होते. सद्विचार विवेकबुद्धीने जीवनातील रहस्य उलगडते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण क ...
उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील विविध समस्यांबाबत मनमाड शहर भाजपाच्या पदाधिकाºयांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले. ...
अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर हटवून देशात एकच करप्रणाली (जीएसटी) लागू करण्यात आली असल्याने वस्तूंच्या किमती कमी होऊन व्यवसाय व रोजगार वाढेल, असा सूर जीएसटी चर्चासत्रात व्यक्त झाला. ...
मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सटाणा शहरातील परप्रांतीयांच्या दुकानांमध्ये परप्रांतीयांनी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावी, अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत. ...
९ आॅगस्ट रोजी मुंबईत होणाºया मराठा क्र ांती मोर्चाच्या तयारीसाठी व नियोजनासाठी निफाड तालुक्यातील मराठा समाजबांधवांची महत्त्वाची बैठक शुक्र वारी (दि. ४) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संपन्न झाली. ...
नाशिक : गुजरात राज्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेले कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर दगड मारून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येऊन त्यांच्या प्रती ...
नाशिक-पुणेरोडवरील द्वारका चौक ते नाशिकरोड या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी द्वारका चौकातून थेट उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिल्याने राष्टÑीय महामार्ग ...
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा पुन्हा एकदा धोका वाढला असून, गेल्या महिनाभरात तब्बल सात रुग्णांचा बळी गेला आहे. त्यात नाशिक शहरातील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ३५ जणांचा मृत्यू ओढवला आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा ...