पाटोदा : राज्य शासनाच्या वतीने शेतकरीवर्गासाठी कर्जमुक्तीबाबत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महा-ई-सेवा संचालकांची बैठक तहसीलदार नरेशकुमार बहिरम, सहाय्यक निबंधक ए.पी. पाटील व जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद प ...
तालुक्यात आरोग्य, एकात्मिक बालविकास व शिक्षण विभागाच्या बेशिस्त कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत कामात कुचराई करणाºया आरोग्य विभागातील कर्मचाºयांना नोटीस काढून त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अ ...
एस.जी. प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. रक्षाबंधनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या निराधार मुलांच्या ‘आधारतीर्थ’ आश्रमात जाऊन राख्या बांधल्या. तसे ...
भारत मार्शल आटर््स विकास बोर्डतर्फे पानीपत येथे आयोजित मार्शल आटर््स चॅम्पियनशिप स्पर्धेत ओझरटाऊनशिप कराटे क्लासचे मुख्य प्रशिक्षक एस.के. शर्मा यांना ग्रँड मास्टर पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शर्मा एचएएलचे निवृत्त अधिकारी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात प ...
‘तुझ्या मैत्रीविना आयुष्य धूसर, तुझी मैत्री प्रेमाचा अविरत पाझर’ अशा शब्दांमधून मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणारा मैत्र दिन रविवारी (दि.६) अमाप उत्साहात साजरा करण्यास तरुणाई सज्ज झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बेडर रामोशी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी समाज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने मागण्या मान्य न केल्यास मंगळवारी विधानभवनावर धडक देण्याचा इशाराही याव ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क :नाशिक : तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे होणाºया गर्दीचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाने तब्बल तीनशे बसेसचे नियोजन केले आहे. बह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या नाशिक वि ...