शहरातील २२ वर्षांपूर्वीच्या शालेय मैत्रिणींनी सोशल माध्यमातून एकत्र येऊन तयार केलेल्या ‘ठेवा संस्कृतीचा- आधुनिकतेतून जपणूक परंपरेची’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा ...
विविध कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकांचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘शिवराय’ या वाद्य पथकाने ताल, श्लोक ही संकल्पना घेऊन तब्बल सहा तास ढोलवादनाबरोबरच ५१ कलांचा आविष्कार सादर करत विश्वविक्रम नोंदविला. यावेळी कला ...
आरक्षणाच्या आधारे दिलेल्या नोकरीतील बढत्या रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मागासवर्गीय कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय कर्मचाºयांच्या विविध संघटनांनी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी दर्शवि ...
अलीकडच्या काळात पर्यटन लोकप्रिय होत चाललंय, ही आनंदाची बाब असली तरीही चाकोरीबद्ध पर्यटन करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि रसिक पर्यटक जयप्रकाश प्रधान यांनी ‘आॅफ बीट भटकंती आणि बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. ...
राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा, असेही म्हणतात. कोळी बांधवात हा सण सागराला नारळ अर्पण करून साजरा करतात. त्याचप्रमाणे महानुभाव पंथातदेखील गोविंदाच्या गजरात परमेश्वराला सू ...
नाशिकरोड रेल्वेस्थानक आरक्षण तिकीट कार्यालयासमोर व रेल्वे पोलीस ठाण्यामागे जमिनीत पक्के बॅरिकेड्स लावण्यात आल्याने अनधिकृतपणे वाहने लावून जाणे बंद झाले आहे. ...
सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर् ...
बहीण-भावाचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण देशभरात उत्साहात साजरा होत असताना सैन्यात कार्यरत असणारे सैनिक आणि त्यांच्या बहिणींना मात्र पत्र आणि फोनद्वारेच समाधान मानावे लागते. ...
सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते ...
मैत्री ही वर्षानुवर्षांची असते; मात्र या मैत्रीला व्यक्त करण्यासाठी निमित्त हवं असतं अन् ते निमित्त आॅगस्टच्या पहिल्या रविवारी (दि.६) तरुणाईने नेमकं साधलं...शहरातील विविध हॉटेल्स, मिसळ पॉइंट, उद्याने अन् पर्यटनस्थळी तरुणाईच्या मैत्रीला बहर आल्याचे चि ...