मुंजवाड : येथील मेळवण शिवारात शेतात बारे देत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. मुंजवाड येथील शेतकरी प्रवीण गोसावी यांच्याकडे सालदार असलेले हिरामण खंडू बच्छाव ...
येथे पक्षिमित्रांनी जखमी झालेल्या दीड वर्षीय मोराला जीवदान दिल्याची घटना घडली. सायगाव येथील शेतकरी सुभाष पठारे यांच्या शेतात मोठ्या संख्येने कावळे का जमले, याबाबत शोध घेतला असता शेतात एक मोर जखमी अवस्थेत मिळून आला. त्यांनी तत्काळ नातेवाइकांसह ग्रामस् ...
हर हर महादेव अन् बम बम भोलेचा जयघोष करीत हजारो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत अन् भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनाचा लाभ घेत श्रावण महिन्याचे पुण्य पदरी पाडले. प्रदक्षिणा मार्गावरील वेगवेगळ्या तीर्थांचे दर्शन करीत सृष्टीसौंदर्याने नटलेल्या निसर् ...
सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. त्यामुळे दोन वर्षापुर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाची पुनरावृत्ती होऊन पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र पुन्हा झाकला जाऊन खंडग् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महिनाभरापूर्वी गोळे कॉलनीतून चोरी झालेली फोक्स वॅगन कार व चोरट्यांचा शोध घेण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे़ कार चोरणाºया दोन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी पपया नर्सरी परिसरातून ताब्यात घेतले आहे़सरकारवाडा पोलिसांन ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शालिमार येथून रिक्षाने प्रवास करताना रिक्षामध्येच विसरलेला चार तोळे वजनाचा सोन्याचा चपलाहार भद्रकाली पोलिसांचे प्रयत्न व रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेस परत मिळाला आहे़ या प्रामाणिकपणाबाबत भद्रकाली पोलीस व महिलेने ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी कष्ट करणाºया व उतारवयात त्याच मुलांकडून अपमानास्पद जीवन जगावे लागे नये यासाठी २००७ मध्ये आई-वडील व वरीष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम काढण्यात आला़ मात्र, अजुनही या नियमाबाबत जनजागृ ...