नवनिर्मित नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींचे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या समावेशनाची प्रक्रि या शासन स्तरावर सुरू आहे. सरळसेवा भरतीच्या निकषांनुसार वेगवेगळ्या त्रुटी दाखवत शासनाने नाशिक जिल्ह्यातील ७ नगरपंचायतींच्या २९० कर्मचाºय ...
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील रॉकेल वितरण व्यवस्था शासन स्तरावरून ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. घासलेट विना अनेकांच्या घरातील चुली पेटत नसून रात्री अंधारात जीवन जगावे लागत आहे. ...
सोग्रस येथील अ. प. माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘ढेकूळ’ या काव्यसंग्रहास ‘नाशिक कवी’ तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष ...
गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत अस ...
इनरव्हील क्लब आॅफ कळवणच्या वतीने कळवणला अनोखे रक्षाबंधन साजरे झाले. कळवण तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना सुरक्षेची राखी बांधण्यात आली. कळवण तालुक्यातील सर्व शासकीय व पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना कायदा व सुव्यवस्थेची राखी बांधण्यात आली व कळवण नगर ...
गोविंद.. गोविंद.. च्या गजरात जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात पविते पर्व काळास प्रारंभ झाला. ...
गत सात महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तीस गुन्हे दाखल आहेत़ त्यामध्ये जुलैतील दोन गुन्ह्यांचा समावेश असून, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील तेरा, तर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सोळा ...
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील गलथान कारभारामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांचे कोट्यवधी रुपये बॅँकेत पडून असून, ते मिळत नसल्याने संबंधित कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या कर्मचाºयांची हक्काची रक्कम त्वरित मिळावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे कार्यकारी ...
सुखकर्त्या विघ्नविनाशक गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने पंचवटीतील सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांनी गणेशोत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा केला आहे. गणेशोत्सवात यंदा काय देखावे साकारायाचे याचे नियोजन मंडळाच्या पदाधिकाºयांनी पूर्वीपासून केले असले तरी मंडळ ...