न्यायालयीन दाव्यांमुळे दुरावलेले नातेसंबंध, वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय लक्षात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित करण्यात येणाºया राष्ट्रीय लोकअदालती या पक्षकारांसाठी वरदान ठरत आहेत़ गत दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजा ...
फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील विधीसंघर्षित बालकाविरोधात बलात्कार ...
मध्य प्रदेश सरकारने नर्मदा बचाव आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मेधा पाटकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नर्मदा बचाव आंदोलन समर्थन समितीने गाडगे महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ...
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या वतीने राष्टÑीय स्तरावरील दिशादर्शक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये कापड बाजारातील विठ्ठल- रखुमाई मंदिर ट्रस्टला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार समाज संस्थेचे अध्यक्ष विजय बिरारी यांच ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी वाहून ...
मंगळवारी सायंकाळी मेहेरे सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर् ...
मुंबई येथे बुधवारी (दि. ९) काढण्यात येणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्ह्यातील विविध गावांतून शेकडो वाहने जाणार असून, मंगळवारी सिन्नर तालुक्यातून सुमारे ७० वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली. ...
नेहरू युवा केंद्र आणि बागलाण शैक्षणिक, सामाजिक, कला व क्रीडा मंडळ संचलित बागलाण अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ येथील तहसीलदार कार्यालयाजवळ करण्यात आला. ...
माणूस जिवंत असेपर्यंत अनेक यातना भोगत असतो. मरण म्हणजे या सर्व यातनातून सुटका होणे असे समजले जाते. मात्र पेठ तालुक्यातील गावंध येथील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे. ...
डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सोमवारी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून सु ...