नाशिक : एक अथवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबास ५० व २५ हजारांची मदत शासनाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली ...
तेरा गावांचे अद्ययावतीकरण : १९०० गावांना प्रतीक्षा नाशिक : स्वातंत्र्य दिनापासून खातेदारांना आॅनलाइन प्रणालीने संगणकीय सातबारा देण्याचा राज्यव्यापी शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील तफावत दूर करणारे ‘रि-इ ...
आदिवासी विभाग : माहिती अद्यापही गुलदस्त्यातच ! नाशिक : राज्यात राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना बेकायदेशीर शिष्यवृत्ती वाटपप्रकरणी नाशिक व कळवण प्रकल्पांतर्गतही लाखोंचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. संबंधित शिष्यवृत्ती घो ...
जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी गावात आदिवासी महिलांनी पारंपरिक लोककला सादर केल्या. ...
स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या, बेघरांना घरकुल द्या, हिंदमाता स्वातंत्र्य सैनिक सोसायटीच्या ताब्यात शासनाने जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.९) क्रांती दिनानिमित्त लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. ...
एरव्ही जून व जुलै महिन्यात वाट पहायला लावणाºया पावसाने जिल्ह्णातील पूर्व भागात यंदा लवकर हजेरी लावल्यामुळे आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे नुकतेच उन्हं धरायला आलेली पिके पावसाअभावी धोक ...
राज्य शासनाने मालेगाव शहर हगणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय समितीच्या पाहणीनंतर नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचे जाहीर केले आहे. ...