नाशिक : लागोपाठच्या सुट्यांमुळे बॅँका सलग चार दिवस बंद राहणार असून, एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी मिळणार असल्याने पुढच्या आठवड्यात त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात विशेष करून महाविद्यालय व शाळा परिसरात रोडरोमिओंकडून मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असून, याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचाºयांच्या माध्यमातून शाळा तसेच महाविद्यालयाच्या ...
उपोषण : क्रांती दिनानिमित्त जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या, बेघरांना घरकुल द्या, हिंदमाता स्वातंत्र्यसैनिक सोसायटीच्या ताब्यात शासनाने जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार ...
मनपाचा प्रस्ताव : मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीच्या टॉवरची प्रतिकृती नाशिक : गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीच्या वर सुमारे ४० फूट उंचीचे हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, येत्या महासभ ...
नाशिक : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात नाशिकच्या नियोजनाचा डंका वाजल्याचे पहायला मिळाले. नाशिकमधून मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नऊ कन्यांनी आझाद मैदानाच्या व्यासपीठावरून प्रातिनिधिक स्वरूपात भूमिका मांडताना कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्य ...
नाशिक : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजाची भूमिका मांडताना सरकारने कोपर्डीतील निर्भयाला न्याय देऊन या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या नऊ रणरागिणी कडाडल्या. ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच दहा हजारापैकी निम्म्याहून अधिक मतदार हे मविप्र कर्मचाºयांच्या आणि शिक्षकांच्या सभासद असलेल्या मतदारांचे असल्याचे ...
कृषी समितीच्या बैठकीत निर्णय नाशिक : जिल्ह्यातील दहा जळीतग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाºया मदतीच्या अनुषंगाने पावणेदोन लाखाची मदत मंजूर करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती नयना गावित यांच्या उ ...