चांदोरी येथे जुन्या कौलारू घराची भिंत शेजारील धाब्याच्या घरावर कोसळल्याने ढिगाºयाखाली दबलेल्या दोघा भावांचे प्राण वाचविण्यात गावकºयांना यश आले. तब्बल अर्धा तास ढिगाºयाखाली अडकून असलेल्या दोन मुलांना वाचविण्यात आल्याने देव तारी त्याला कोण मारी या उक्त ...
सावित्रीबाई फुले विद्यापीठ क्र ीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, डांग सेवा मंडळ व दादासाहेब बीडकर महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्र ॉसकंट्री क्र ीडा स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांमध्ये हरसूल महाविद्यालयाचा दिनक ...
दि. १ जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. हा अन्याय असल्याचे सांगून कळवण येथे झालेल्या बैठकीत कंत्राटदार संघटनेने तालुक्यातील १० कोटी रु पयांच्या १८ रस् ...
अपंग कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहर व तालुक्यातील अंध, अपंग, निराधार व ज्येष्ठ नागरिकांनी आज गुरु वारी (दि. १०) दुपारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल केला. अधिकाºयांकडून ठोस आश्वासन मि ...
नाशिक : सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडू मातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये करागृहात बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. ...
पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक- मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून सं ...
बनावट धनादेश तयार करून तो बँकेत वटवून घेऊन बँक आॅफ बडोदाला दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नवी मुंबईतील राजेश रमेश गुप्ता या संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...