सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडूमातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये कारागृहात बनविलेल्या शाडूमातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. शंभर टक् ...
ज्यांना सेवेत बारा वर्षे पूर्ण झाली किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या होमगाडर््सला नूतनीकरण न देता अपात्र ठरविण्याच्या राज्य शासनाचा निर्णय गृह खात्याने स्थगित केला असून, त्यामुळे राज्यभरातील होमगाडर््सला दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सु ...
खेळता खेळता तोंडात टाकलेला फुगा गिळल्याने श्वास गुदमरून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. वीर जयस्वाल असे या बाळाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळ दगावल्याच्या धक्क्यातून आई-वडील अद्यापही स ...
जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरी नगरपालिका कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काही तालुक्यांतील उमेदवारांनी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यातच यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले अस ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मक्तेदारांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर आता सर्व मक्तेदार एकवटले असून, त्यांनी येत्या २२ आॅगस्टला आमरण उपोषणाची तयारी केली आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले ...
राज्यात नव्यानेच निर्माण झालेल्या मृद व जलसंधारण विभागामुळे शून्य ते शंभर हेक्टरच्या आत जलसंधारणाची कामे करणाºया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील अनेक उपविभाग बंद होणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विचार केला तर १४ पैकी ७ विभाग बंद होणार असल् ...
उन्हाळ कांद्याच्या आवकेत अचानक पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे गुरुवारी कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली. सटाणा बाजार समिती आवारात कांदा सरासरी प्रतिक्विंटल २१०० ते २२०० रु पयांनी विकला गेला. ...
प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमा ...
खातेदाराने भरलेली रक्कम संबंधिताच्या खात्यावर न भरता रोखपालाकडूनच परस्पर हडप करण्याचा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत घडला असून, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोखपालाने हडप केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकी ...