माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तिजोरी न फुटल्याने बॅँकेतील ६९ लाख रुपये चोरी होता होता वाचले. गॅस कटरने तिजोरी फोडण्याच्या धाडसी प ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या हजार व पाचशे रुपयांच्या २२ कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बॅँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बॅँकांनी सर्वोच ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील म ...
विभागात धूर फवारणी होत नाही, सर्वत्र अस्वच्छता, हॉकर्स झोन, बंद पथदीप, अनियमित घंटागाडी, रस्त्यावर पडलेले खड्डे, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अतिक्रमण यांसारख्या समस्या उपस्थित करीत संबंधित अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला व कामचुक ...
पश्चिम प्रभागात साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, पालिकेने त्याची दखल घ्यावी यासाठी अस्वच्छ ठिकाणी आरोग्याधिकाºयांची प्रतिमा लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणेने तातडीने अस् ...
अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ...
शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला ...
उद्योग उभारणीच्या उद्देशासाठी अनेक लोकांनी भूखंड घेऊन नियमाप्रमाणे त्यावर उद्योग सुरू न करणाºयांवर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आणि ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झा ...
गेल्या दहा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेला रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गणेशोत्सव, बैलपोळा, गोपाळकाळा यांसह अन्य सण आल्याने गोरगरिबांची गैरसोय नको म्हणून, हा संप स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे ...