लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॉँग्रेस-राष्टÑवादीचे पदाधिकारी भाजपात - Marathi News | Congress-Nation-TDP officer BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस-राष्टÑवादीचे पदाधिकारी भाजपात

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

ट्रामा केअरच्या कोनशिलेची तोडफोड - Marathi News | Trash Care Concealer Breakdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रामा केअरच्या कोनशिलेची तोडफोड

सटाणा : चार वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत शहरातील ट्रामा केअर सेंटरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सेनेच्या गळ्यात गळा घालून आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते उद्घाटन केले. मात्र दोन तासांनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे ...

बंधाºयांना फळ्या बसवून अडवणार पाणी - Marathi News |  Water to prevent plumbing installation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंधाºयांना फळ्या बसवून अडवणार पाणी

नाशिक : दिवसेंदिवस पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता, अडविल्या जाणाºया पाण्याचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने व विशेषकरून जलसंपदा विभागाने यंदा सर्वच बंधाºयांचे पाणी वाया न जाऊ देता ते अडविण्यासाठी त्यांना निडल्स (लाकडी फळ्या) बसविण ...

ओपी सिंग खुनातील १३ संशयित निर्दोष - Marathi News | 13 suspects innocent in OP Singh murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओपी सिंग खुनातील १३ संशयित निर्दोष

नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगणारा दाऊद टोळीमधील गुन्हेगार ओपी सिंग याची २००२ साली कारागृहात हत्या झाली होती. सदर घटना संपूर्ण राज्यभरात गाजली होती. यावेळी शिक्षा भोगणाºया छोटा राजन टोळीच्या डी. के. रावसह तीन पोलीस अधिकारी, व ...

थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण - Marathi News |  Problems with appraisal of live purchases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंब ...

पोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागण - Marathi News | police, campus,become,dengue,friendly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागण

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गंगापूररोडवरील पोलीस वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वसाहतीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, थंडीताप, सांधेदुखी, सर्दी, घसादुखीचे प्रकार वाढीस लागले आहेत ...

कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांचा भाजपात प्रवेश - Marathi News | congress,rashtrawadi,worker,enter,in,bjp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांचा भाजपात प्रवेश

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

‘शॉक’ लागून ‘जनमित्र’ गतप्राण - Marathi News | wireman,died,because,of,shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शॉक’ लागून ‘जनमित्र’ गतप्राण

इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी (जनमित्र) शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.देवदत्त ...

गणरायांच्या आगमनाची तयारी जोरात - Marathi News | ganeshostav, welcome,planning, almost, complete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणरायांच्या आगमनाची तयारी जोरात

नाशिक : गणरायाच्या आगमनाला आठवडा बाकी असताना शहरात गणशोत्सोवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरात तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीसमोरील रविवार कारंजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य मंडप उभारण ...