घरघरांत विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाकरिता लहान-मोठ्या आकारांत आणि सर्वसामान्यांना परवडतील, अशा कलाकुसरीची सोन्या-चांदीची आभूषणे, पूजेचे साहित्य सराफी बाजारात उपलब्ध असून, गणेशोत्सवात बाप्पाचे हार, दुर्वा, मोदक यांसारख्या चांदीच्या विविध वस् ...
गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील उपनगरांमध्ये अद्यापही गणेशमूर्तींच्या सजावटीचे काम पूर्ण झालेले नाही. तथापि, बहुतांशी मोठ्या मंडळांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, सोमवारी देखावे खुले होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : फॅमिली फिजीशियन असोसिएशनच्या नाशिक शाखेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, त्यात अध्यक्षपदी डॉ. स्मिता कांबळे यांची, तर सचिव म्हणून डॉ. प्रमोद अहेर यांची निवड करण्यात आली आहे.आयएमए सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून च ...
आपल्यावर ओढावलेला अपघाताचा प्रसंग इतरांवर येऊ नये आणि आपल्यासारखे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या अस्वस्थ करणाºया विचाराने तिशीतला संजयकुमार हा युवक गेल्या दहा वर्षांपासून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे व्रत घेत अवघा महाराष्टÑ पिंजत आहे. कारण एका अपघा ...
दिल्लीत पार पडलेल्या ‘मिस टिन युनिव्हर्स इंडिया-२०१७’ सौंदर्य स्पर्धेत नाशिकची श्रीया तोरणे हिला ‘मिस टिजीपिसी एलिट-२०१७’ चा पुरस्कार मिळाला आहे, तर भैरवी बुरड ही मिस ग्लोबल इंटरनॅशनल ठरली. ...
शहर कॉँग्रेसच्या निवडणुका म्हटले की सर्वच इच्छुक आपला कस पणाला लावून प्रतिष्ठेचा प्रश्न करतात, परंतु महिनाभरापूर्वी निवडणुका घेण्यासाठी आलेले निरीक्षक पुन्हा परत दौºयावरच न आल्याने सर्वच वातावरण शांत आहे. त्यामुळे इच्छुकांचे ताबूतही थंडावले आहे. ...
नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुरुतुल्य व्यक्तींचा गुरुपूजन व सत्कार सोहळा संपन्न झाला.ऋषीपंचमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नारायण पंडित, ज्योतिर्विद मोहनशास्त्री दाते, योगाचार्य पौर्णिमा मंडलिक, ...
शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला असून, गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान दागिने व पैसे लंपास करण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे ‘हात’ मारणाºयांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने घोळका करून ...
नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आ ...
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये प्रभागातील नगरसेवक व महापालिका यांच्या वतीने डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात येत असून, यावेळी प्रभागातील वृंदावननगर भागात पाहणीदरम्यान तिघांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. सिडको हा परिसर दाट लो ...