ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ...
तालुक्यातील ढेकू येथे एका लष्करी जवानाच्या घरात रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जवानाचा मामेभाऊ बाजीराव म्हस्के (४०) ठार झाल्याची घटना रविवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार सदर घटना घडली तेव्हा त्याठिकाणी मयत इसम, त्याची पत्नी, सैनिकाचा मुलगा व पत्नी असे चौघे ...
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी छापामारी सत्र सुरू केले आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी वाडीवºहे, सटाणा व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारू त ...
‘ईद-उल-अज्हा’अर्थात बकरी ईद येत्या शनिवारी साजरी केली जाणार आहे. सकाळी पारंपरिक पद्धतीने दहा वाजता ईदगाहवर सामूहिकरीत्या नमाजपठण केले जाणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. ...
केंद्र सरकारने जीएसटी लागू करताना जी कामे गेल्या आर्थिक वर्षात सुरू होती अशा कामांनादेखील जीएसटी लागू केल्याने कंत्राटदारांनी शासकीय कामांवर बहिष्कार टाकला असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची भांडवली कामे ठप्प झाली आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात बांधकाम व ...
जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाचा समारोप झाला असून, या पार्श्वभूमीवर ४५ दिवसांची सिद्धी तपश्चर्या करणाºया तपस्वींची व संभवनाथ रथाची शहरातून रविवारी (दि. २७) मिरवणूक काढण्यात आली. समुदायाचे गुरू प.पु. प्रेमभुवन बाणू, प.पु. युगंधर विजय, शत्रुंजय विजय व प ...
नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे रविवारी (दि.२७) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन प्रभावित झाले. सकाळपासून पावसाचा जोर दिवसभर कमी-अधिक होता. पावसाने दिवसभरात अल्पशीदेखील उघडीप घेतली नसल्यामुळे ...
सामान्य नागरिकांच्या दुचाकी चोरणाºया चोरट्यांनी आता पोलीसदादांनाही आपला हिसका दाखविण्यास सुरुवात केली असून, याचा पहिला फटका सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयास बसला आहे़ याबरोबर शहरातील गंगापूर व नाशिकरोड परिसरातून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याच ...
गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सुरूच असून, शनिवार पाठोपाठ रविवारीही दिवसभर पाऊस असल्याने अनेक मोठ्या गणेश मंडळांचे देखावेच पूर्ण होऊ शकले नाहीत, तर भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ ...
पालवी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीपर चळवळ राबविली जात आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी गंगापूररोडवरील प्रियंका ब्लॉमस, सिरीन मिडोज याठिकाणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...