लग्नसराईनंतर मंडप व डेकोरेटर्स व्यावसायिकांचा मंदावलेला व्यावसाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तेजीत आला आहे. या मंदावलेल्या व्यवसायाला गणरायांच्या आगमनासोबत उभारी मिळत असून, यंदा उत्सवादरम्यान पावसाचे वातावरण असल्यामुळे गणेश मंडळांनी मंडप डेको ...
ध्वनिमर्यादा, मंडपाचा आकार, गणेशमूर्ती व भाविकांची सुरक्षा आदीबाबत विविध नियमावलींचे पालन करण्यासाठी सातत्याने पोलीस प्रशासनाकडून दबाव वाढविला जात होता; यामुळे भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि.२८) घेतल ...
श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता. ...
महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये आणि काही अन्य राज्यांमध्ये भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. त्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असे म्हणतात. कोकणात तो ‘गौरी-गणपती’ या जोड नावानेच हा सण साजरा करण्यात येतो. तर पश्चिम महारा ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील बाजारपेठांच्या भागात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी निळ्या आणि हिरव्या रंगाचे डस्टबिन पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६०० डस्टबिन खरेदीसाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. ...
‘एक प्यार का नगमा हैं’, ‘एक दिन बीत जाएगा’ या आणि अशा ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या विविध गाण्यांचे सादरीकरण ‘ये मेरा दीवानापन हंै’ या संगीत मैफलीत करण्यात आले. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त या संग ...
तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला ...
कोणत्याही कामासाठी जिल्हास्तरावरील उपलब्धता बघून दर निश्चित करण्यासाठी जिल्हा नियंत्रण दर म्हणजेच डीएसआर पद्धत अंमलात होती. परंतु आता ती रद्द करून महाराष्टÑ नियंत्रण दर म्हणजेच राज्यस्तरावरील दर असणार आहेत. परंतु सर्व ठिकाणी स्थानिक उपलब्धता आणि अंतर ...
दोन दिवसांपूर्वी शहर बसच्या चालक, वाहकांनी अचानक बस बंद आंदोलन केल्याने नागरिकांचे झालेले हाल पाहता शहराची बससेवा पूर्ववत व व्यवस्थित चालवावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. ...
हवे तसे जगण्याचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे. तिला आवडत असतात त्या गोष्टी तिने निश्चित कराव्यात. हे साºया प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगताना त्यामुळे होणाºया परिणामांची जबाबदारीही महिलांनाच घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी सिद्ध असणे आवश्यक आहे, अ ...