नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचऱ्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही,तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भिती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव- वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्था ...
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड, बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापुस पिकविला जातो, सध्या कापसाचा हंगाम सुरू असून, काही दिवसांवर तो काढणीवर येणार असतानाच, त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ...
नाशिक : नाशिककरांना भंडावून सोडणाºया डेंग्यू आजाराचा जोर ओसरत असतानाच मंगळवारी (दि.५) ओखी वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडल्याने डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्र ...
नाशिक : महापालिकेला जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे दिवसेंदिवस मुश्कील बनत चालले असून, एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या आठ महिन्यांच्या कालावधीत ८१२ कोटी रुपये उत्पन्न जमा होत असताना भांडवली खर्च मात्र ८२८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येत्या चार महिन्यांत ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतकºयांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी ...
नाशिक/लासलगाव : मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनची मनमाड-मुंबई भूमिगत पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार लक्षात येताच भारत पेट्रोलियमच्या अधिका ...
नाशिक : देशातील सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले असून, यामुळे भारतातील कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणार आहे. कुंभमेळ्याचे संवर्धन आणि त्यासाठी कराव्या लागणाºया उपायोजना युनेस्को करणार असून, जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जा ...
नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे ...