पिंपळगाव खांब येथे मनपाने मलनिसारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या गट क्र. ६३ मधील जागा भूसंपादन करण्यास उच्च न्यायालयाने १० जानेवारी २०१८ पर्यंत स्थगिती दिली आहे. ...
नाशिक : ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणारे विविध गुन्हे व आरोपींची माहिती आता नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ नागरिकांना घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने आपल्या तक्रारी नोंदविता येणार असून ई तक्रार केंद्राचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दर ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी एकूण ३७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यासमंडळासाठी होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रा ...
नाशिक : कोबीच्या रोपाला औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठ वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़मातोरी, दरी रोड, ता़जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे़ दरम्यान ...
नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपुर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयितांचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि.८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प्रयत्न केल ...
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुर्नरिक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी ...
मतदार पुर्नरिक्षणाची मोहिम १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषीत करून दि. १५ ते ३० नोव्हेंबर या काळात बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदाराची व त्याच्या कुटुंबाची माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ...
येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी ...
लासलगाव - केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदीकेंद्राचे उद्घाटन निफाड उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले . ...