चाळीसगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या व सात बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला शनिवारी रात्री अखेर गोळ्या घालून ठार करण्यात यश आल्याचे वृत्त आहे. ...
नाशिक : पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार उपयुक्त ठरत असला तरी, या कायद्याचा गैरवापरच अधिक होऊ लागल्याने महापालिकेला त्याचा जाच वाटू लागला आहे. महापालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून, वर्षभरात विविध विभाग मिळून सुमारे साडेपाचश ...
पूर्वी टँकर्समधून इंधन चोरीचे प्रकार घडायचेत. त्यासाठी जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरासारखे काही अड्डे प्रसिद्धही होते. पण काळ बदलला तसे चोरीचे तंत्रही बदलले म्हणायचे. आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. पानेवाडीतील भारत पेट्रोलिय ...
किरण अग्रवाल ढगाळ हवामानामुळे अगोदरच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळालेले असताना त्यात ‘ओखी’ने दणका दिला. द्राक्ष, कांदा, मका, भात, भाजीपाला अशी सर्वांनाच त्याची झळ बसली. निसर्गाच्या मारापुढे हतबल व्हावे अशीच ही सारी परिस्थिती आहे. पण, गेल्या आॅक्टोबर मह ...
इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : येथील दोन्ही पालिकांसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी सोमवारी, दि. ११ रोजी होईल. ...
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तू ढोकणे या शेतकºयाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ...
नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंगक्षमतेपेक्षा अधिक वजन; खानसामाला उतरविले खालीनाशिक : नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अध ...
‘वर्षाची अखेर जीवनाची अखेर ठरणार नाही, यासाठी व्यसनाधिनतेपासून स्वत:सह आपल्या मित्रांना सुरक्षित ठेवा, मद्याच्या आहारी जाऊ नका’ असा संदेश ते तरुणाईला देण्यासाठी २०१३ सालापासून त्रिवेदी यांनी थर्टी फर्स्टच्या पुर्वसंध्येला जॉगिंग ट्रॅकवर पाऊले टाकण्या ...
सदर घटना परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर गुरूला त्वरित उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याला वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. ...
नाशिक : पत्रकार समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकताना कोणाचीही भीड न बाळगता निष्पक्षपणे वार्ताकन करीत असतो. विविध आव्हानात्मक स्थितीला समाजाने, समाजप्रतिनिधींनी कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शनही करतो. ही समाज मार्गदर्शकाची भूमिका समर्थपणे पेलतां ...