जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, भाजपाकडून इच्छुक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने याबाबत स ...
वार - सोमवार... वेळ - रात्री १० वाजून ३० मिनिटे... स्थळ - श्री स्वामिनारायण वाहतूक पोलीस चौकी समोरील चौफुली.... वाहनचालक रस्ता सुचला नाही म्हणून त्याने चौकातच वॅगनर कार उभी केली. ...
वेळ : रात्री १२.२० वाजेची. स्थळ : शालिमार चौक. बॅरिकेड्स टाकून नाकाबंदी सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते ...
देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. ...
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळ हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र यासाठी उपाहारगृहापुढे रस्त्यावर लावलेल्या रेलिंगमुळे मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. ...
उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्राभिमान ही तिन्ही सूत्रे अंगीकारल्यास आपण यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, असे मत मुंबई येथील आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मण यांनी व्यक्त केले. ...