नाशिक : वेगवेगळ्या कारणास्तव आर्थिक परिस्थितीशी झुंजणाºया नाशिक महापालिकेला २०१८ साल दिलासादायक ठरण्याची शक्यता असून, पुढील वर्षी उत्पन्नवाढीच्या अपेक्षेमुळे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. विविध बाजूंनी जमा होणाºया उत्पन्नाची बाजू लक्षात घेता ...
विमानसेवेचे वेळापत्रक घोषित ; मुंबईला सकाळी, पुण्याला रात्रीची सेवा सकाळी ६.३० वाजता मुंबईकडे टेकआॅफ नाशिक : मुंबईतील विमानतळावर टाइम स्लॉट नसल्याने रखडलेली विमानसेवा अखेरीस मार्गी लागली असून, येत्या २३ डिसेंबरपासून ‘उडान’ अंमलात येणार आहे. सकाळी म ...
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य ख ...
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व पत्नी स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्य ...
मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात ...
श्याम बागुल ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पूर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षांपासून सापडत नसल्याने जवळपास सव्वातीनशे कामांची देयके रखडली असून, या पुस्तिकांचा स ...
काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ...