बांगलादेशातून भारत फिरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या बहिणीच्या मुलीला दलालांमार्फत भारतात पाठवून देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित माजिदा अब्दूल ही महिला अद्याप फरार आहे. ...
मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ...
राजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्य ...
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांचे निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे शिवसेना व भाजपाच्या पक्षात गेले, परंतु तसे होताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या पद्धतीने पूर्णत: सफाया झालेला दिसून आला ते पाहता, या दोन्ही पक्षांतील संघटनात्मक स्थितीची ...
शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागांचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमल ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ...
नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकते ...
गौणखनिज माफियांकडून पारनेरच्या तहसीलदारांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. ...