नाशिककरांची जिव्हाळ्याची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श ट्रेन बनविण्यासाठी रेल परिषदेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसचे सर्व २१ नवीन बोगींना मंजुरी मिळाल्याची माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी दिली. ...
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या शिक्षक संघटनांमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू असताना त्यात आता मूळ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भर पडली आहे. ...
भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीची बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला. ...
महापालिकेने उद्याने देखभालीसाठी दिलेल्या ठेकेदारांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांचा ठेकाच रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावर शिवसेना ठाम असून, आरोग्याधिकाºयांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल ...
दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. कचरा आणि मलजल घेत गोदामाई प्रवाहित होत असताना तिच्या या प्रदूषणकारी रूपाविषयी श्रद्धाळू व्यथित होत असून सरकारी यंत्रणा मात्र मूकपणे बघत आहेत. ...
खासगी क्लास नोंदणीला क्लासचालकांचा विरोध नाही, परंतु खासगी क्लासेसच्या शुल्कांवर सरकारने कोणतेही निर्बंध आणू नये, तसेच रहिवासी जागेत व्यावसायिक कर आकारून एकाच नोंदणी अधिकाºयाला क्लासला परवानगी देण्याचे अधिकार देण्यात यावे आदी दुरुस्ती तथा बदल नाशिक ज ...