कनाशी : नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेपासून नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या मार् ...
सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीने जोर धरल्याने पारा १० अंशावर पोहोचला आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी वाढत्या थंडीने द्राक्ष मन्यांना तडे, भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. ...
सटाणा : स्वत:च्या लग्नसमारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या येथील तरूणाचा नाशिक येथे दुचाकी आदळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. ...
नाशिक : देवळाली शहराला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक ७ मधील सोनेवाडी-अंबडवाडी परिसरास हगणदारीमुक्त केल्याने पुणे व दिल्ली येथे झालेल्या रक्षा संपदा दिनाच्या कार्यक्र मात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास उत्कृष्ट नागरी सेवेबद्दल विभागीय नागरी सेवा पुरस्कार ...
उत्तर प्रदेशातील गोदामातून चोरलेला शस्त्रसाठा थेट डोंगरीत उतरविण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. या शस्त्रसाठ्यामागे अंडरवर्ल्ड जगतातील कराची कनेक्शन समोर येत असल्याने मोठ्या घातपाताच्या शक्यतेतून तपास सुरू झाला ...
नाशिक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्यानंतर नाशिक महानगर भाजपातर्फे वसंतस्मृती कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो आदी ...
इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल न ...
लोहोणेर : येथील शेतकरी हरी दगा शेवाळे यांच्या मालकीच्या विहिरीत धपाड पडून दबल्या गेलेल्या मुकेश सैनी (२२) या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी सायंकाळी आठ वाजता लोहोणेर येथील स्थानिक युवकांना यश आले. अखेर पाच दिवसा ...