सप्तशृंगगड ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या २ कि. वॉट सौर वीजनिर्मिती सयंत्राचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढल्याने मंगळवारी पारा १० अंशावर आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार वाढत्या थंडीने द्राक्षमण्यांना तडे व भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. ...
मालेगाव : येथील पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपा नेते अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईलने अडवून लाकडी बॅट, दांडा व काठ्यांनी वाहनांची तोडफोड करीत खैरनार ...
पंचवटीमधील आशा अशोक तांदळे यांना प्रसूतीसाठी जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सात वाजता दाखल क रुनदेखील डॉक्टरांनी उपचार मंगळवारी सकाळपासून सुरू केले. ...
नोकरभरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीची राज्य सरकारला प्रतीक्षा आहे. ...
नाशिक : गाडीचा हॉर्न का वाजवितो असे विचारल्याच्या रागातून एका परप्रांतिय युवकाने गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित नंदन जयस्वाल (रा़श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा ...