संजय पाठक । नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्यान ...
नाशिक : नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त रविवारी (दि.२४) मध्यरात्री शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी ‘कॅरोल’ गीताने शहरातील चर्च दुमदुमले होते. ख्रिसमसनिमित्त सर्व चर्च आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. ...
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या जागेवरील वसंत मार्केटचे बांधकाम विकासक श्यामराव केदार यांच्याकडे फक्त इमारत वापराचे हक्क असताना त्यांनी टेरेसवर अतिक्र मण केल्याचा आरोप करीत संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेत याविरोधात ठराव ...
नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. पारा पुन्हा दहा अंशांच्या खाली गेल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी सकाळी ९.५ इतके तपमान शहरातील पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले ...
किरण अग्रवाल- नाशिकच्या बोट क्लबवरील बोटी व इगतपुरीत मंजूर असलेली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी जिल्ह्याबाहेर पळविली जात असल्याबद्दल आमदारांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाबाहेर फलक झळकविले. यापूर्वीही असे काही प्रकार होऊ घातले होतेच; परंतु शिवसेना रस्त्यावर ...