गेल्या काही दिवसांपासून मालढोण, पाथरे, शिवडे, गोरवड, म-हळ, वारेगाव या गावांमध्ये अचानकपणे रातोरात पोल्ट्रीफार्मचे कच्चे-पक्के शेड उभे राहात असल्याचे पंचक्रोशीतील शेतक-यांमध्ये हा चर्चेचा व कुतूहलाचा विषय झाला असला तरी, चौकशी अंती यामागे शासनाची कोट्य ...
नाशिक : बाजारभावापेक्षा पाच पट अधिक रकमेचा जमिनीचा मोबदला मिळत असल्याचे पाहून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकºयांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, जमिनीच्या मिळणाºया मोबदल्यावरून आता घराघरांत भांडणे सुरू झाली आहेत. ...
नाशिक : महापौरांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी बहाल केला असला तरी, प्रत्यक्ष कामांची प्राकलने तयार करताना दरसूचीचा फटका बसून मिळालेल्या निधीत कपात होत असल्याचा दावा, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदम ...
नाशिक : दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे न ...
नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे लेफ्टनंट जनरल डॉ़ डी़ बी़ शेकटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़५) उद्घाटन झाले़ ...
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. ...
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून त्यांची विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला़ ...