नाशिक :निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना भाजपा समर्थक आमदार अपूर्व हिरे यांना मात्र भाजपा या निवडणुकीत उमेदवारी देईलच याचा भरवसा नसल्याने की काय त्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. ...
गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही ...
मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे. ...
सहा वर्षापुर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपुर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधुसह भाजपाच्या व्यासपिठावर हजेरीही लावली. ...
शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त डॉ. रविंद ...
त्र्यंबकेश्वर : येत्या गुरु वारपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज यात्रेची येथे जय्यत तयारी सुरू असून यात्रा प्लास्टिक मुक्त निर्मळवारी यात्रा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी केले तर यात्रा शांततेचे व निर्विघ्न पार ...