नाशिक : त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरात असलेल्या सोसायटीतील बांधकाम व्यवसायिकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी भरदिवसा १९ लाख रुपयांंचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्यामध्ये रोख र ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत नािशक शहराकरिता शहर सेवा पुरविण्यात येते. शहर सेवा चालविल्यामुळे दरमहा दोन कोटी रूपये इतका तोटा होत आहे. ...
घोटी - इगतपुरी तालुक्यातील आवळी येथून खाजगी कामासाठी साकुर येथे दुचाकीवरून जाणाºया दोघा इसमांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान यात दोघे इसम जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...
नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : सोनसाखळी, दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना शहरात घडत असतात आणि त्याबाबत नागरिकांमधून ओरडही होते. मात्र या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसत नाही तर गुन्हा नोंदविला गेल्यानंतर त्याचा तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मुद्द ...
नाशिक : जुने नाशिकमधील भद्रकाली बागवानपुरा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग करणाºया संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने अग्निशमन आणि नगररचना नियमाची अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. तथापि, अग्निशमन सुरक्षेबाबत प्रशासन ऐकण्यास तयार नसल्याने अखेरीस कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन प्रसंगी न्याया ...
नाशिक : शहरासह जिल्हा पुन्हा गारठला असून, किमान तपमानात सातत्याने घसरत होत आहे. रविवारी (दि.७) पारा पुन्हा ८ अंशांपर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची कमालीची तीव्रता जाणवली. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. ...
संदीप भालेराव । नाशिक : कोणत्याही आंदोलनात सरकारी वाहन म्हणून महामंडळाच्या बसला लक्ष्य करण्याची मानसिकता बळावल्याने बसेस आंदोलनकर्त्यांच्या असंतोषाला बळी पडतात. वर्षानुवर्षे अनेक प्रकारच्या आंदोलनांत याच मानसिकतेमुळे बसेसचे नुकसान होत आहे. मात्र सरका ...
नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल ...