सातपूर : शासनाच्या धोरणानुसार राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स झोन प्रस्तावित असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती निमात आयोजित औद्योगिक संघटनांच्या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी दिली. उद्योग सचिव पोरवाल यांनी औद ...
सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असतानाही शिंदे येथील टोल नाका सुरू करण्यात आल्याचा आरोप करीत सिन्नर तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने टोलवसुलीविरोधात आंदोलन केले. नाक्याच्या परिघातील २० किलोमीटर अंतराच्या आतील असलेल्या सिन ...
घोटी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अस्वली स्टेशन परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव- अस्वली रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करीत असताना संध्याकाळी ८ वाजेदरम्यान बिबट्याने झडप घालून अचानक हल्ला केल ...
नामपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-क या पदाच्या ३०० जागांसाठी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत बागलाण तालुक्यातील नामपूर येथील विवेक पंडितराव धांडे या विद्यार्थ्याने इतर मागासवर्ग गटातून राज् ...
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देणाºया शेतकºयांकडून जादा पैसे लाटण्यासाठी योजल्या जात असलेल्या विविध क्लृप्त्यांवर प्रशासनातील अधिकारी देखरेख ठेवून असून, ज्या ज्या शेतकºयांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीनंतर मूल्यांकनाच्या दरम्यान शेतात न ...
नाशिक : पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याच्या मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे सोमवारी निफाडच्या प्रांत अधिकाºयांसमक्ष होणाºया उमेदवारांच्या तोंडी मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या सहा गा ...
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळाला. ...
अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदानात पारदर्शकता यावी तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ व्हावा यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. ...
नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणा-या विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजार ...