सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी कंबर कसली असून काहीतरी वेगळे काम करु न दाखवावे असा विचार डोळयासमोर ठेऊन आज प्रत्येक नगरसेवकाने शहर स्वच्छतेसाठी ठोस पाऊल उचलले असून बक्षिस जिंकण्याचा चंग बांधला आहे. ...
मनमाड (नाशिक)- मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस जात असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याची घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात टळला आहे. ...
नाशिक : गंगापूर धरणातून थेट एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नाशिक शहरांतर्गंत बांधण्यात आलेल्या गोदावरी उजवा कालव्यासाठी संपादीत करण्यात आलेल्या व सध्या अतिक्रमीत झालेल्या जागेवर पाटबंधारे खात्याचे नाव लावण्याचे काम युद्धपा ...
सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्य ...
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. स ...
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व परजिल्ह्यात असलेल्या बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोमवार, दि. ८ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला दोन रुपये असा बाजारभाव मिळ ...
नाशिक : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाºया नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांच्या जीवितास धोका पोहोचत असल्याने शासनाने विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रास या मांजाची विक्री करणाºया विक्रे त्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकला़ सराफ बाजा ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा के ...