मनमाड : शासनाने प्रस्तावित केलेल्या करंजवण-मनमाड योजनेसाठी वर्षभर पाठपुरावा करूनही पालखेड पाटबंधारे विभागाने पाण्याच्या आरक्षणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने पाण्याचे आरक्षण आणि जलकुंभासाठी जमीन अधिग्रहित करावी, अशी मागणी मनम ...
नाशिक : सुरक्षितता ही व्यापक अर्थाने सर्वांसाठीची सतर्कता असल्याने सेवा बजावत असताना सुरक्षिततेला जाणीवपूर्वक महत्त्व देणे अपेक्षित आहे. ज्या परिस्थितीत आपल्याला सेवा बजवावी लागते, कुटुंबापासून दूर रहावे लागते, संवेदनशील काळात जोखीम घेऊन काम करावे ला ...
नाशिक : बलात्कार, अॅसिड हल्ला, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारातील पिडीत महिला वा मुलींसाठी राज्यशासनाने २०१३ मध्ये सुरू केलेल्या मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीत २०१८ पासून बदल करण्यात आले असून ही योजना आता जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी न्याय विभागातील र ...
नाशिक : चीप्स खरेदीचे पैसे मागणाºया वसंत मार्केटमधील मिठाई विक्रेत्यास धमकावून त्याच्याकडून हजार रुपयांच्या खंडणीची मागून दोनशे रुपयांची वसूली केल्यानंतर या खंडणीखोरांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी(दि़९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वसंत मार्केट ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपा ...
सिन्नर : सततचे भारनियमन व पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात कष्ट करणे, त्यात जीवघेणी थंडी व बिबट्याची भीती यांपासून शेतकºयांची सुटका करून त्यांना दिवसाच अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वडांगळी ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना यश मिळत आह ...
खासगी शिकवणी अधिनियम 2017 हे अत्यंत जाचक अटी असलेले विधेयक असून या विधेयकात दुरुस्ती करून स्वतंत्र परिषदेला मान्यता देण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. ...
नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसाºयातील निष्पाप तुषार साबळे या तरुणाचा खूनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच ...