नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसारा येथील निष्पाप तुषार साबळे या तरुणाच्या खुनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व ...
नाशिक : महापालिकेत स्वच्छताविषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आऊटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला तर सत्ताधारी भाजपाने प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, विरोधाची धार पाहता महापौरांनी सावध भूमिका ...
लासलगाव : राज्यातील विविध भागांसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढल्याने भावात दररोज घसरण होत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १०) देखील भावात २०० रुपयांनी घसरण झाली. सरासरी २,७५० रुपये भाव मिळाले. पुणे, लोणंद, जळगाव, अहमदनगरसह गुजरातमधी ...
मालेगाव : मनपाच्या अंदाजपत्रकातील नियोजित विकासकामांना अटी-शर्ती लावून कामे रखडवित असल्याचा आरोप महापौर व नगरसेवकांनी मनपा आयुक्तांवर केला आहे. यावेळी महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अटी-शर्तींचे कागदे फाडीत आ ...
नाशिक : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या प्रवेशिकांवर अखेरचा हात फिरवत परीक्षक मंडळाने पुरस्कारार्थी सरपंचांची निवड निश्चित केली असून, येत्या बुधवारी (दि. १७) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे सकाळी ११ वाजता शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण स ...
श्याम बागुल। नाशिक : नगरपंचायतींवर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहरी-ग्रामीण तोंडवळा असलेल्या नगरपंचायतींमध्ये आपला पाया घट्ट केल्यानंतर आता या पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीं ...
यावेळी मुलगी धनश्री ही आपल्या खोलीमध्ये होती. यावेळी अण्णासाहेब याने घराचा दरवाजा व सर्व खिडक्या बंद केल्या. मद्यधुंद असलेल्या संशयित गायखे याने स्वयंपाकघरातून खलबत्त्याची लोखंडी मुसळी घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला. ...
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी ...
नाशिक : पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून मदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच मागणा-या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि़१०) रंगेहाथ पकडले़ संजय लक्ष्मण जेऊघा ...