नाशिक : वडनेर-पाथर्डी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणा-या मारुती ओम्नी वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत समोरून मार्गस्थ होणा-या दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओम् ...
नवीन बॅँकींग नियमावलीनुसार बॅँकेमध्ये पैसे भरणे, ठेवणे व काढणे अशा सर्वप्रकारच्या सेवांवर अतिरीक्त कर आकरणी करून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जारार आहे. चेक भरणे, पासबुक अपडेशन, फंड ट्रान्सफर आदी सेवा बॅँकाद्वारे मोफत पुरविणे व ग्राहकांना योग्य सेव ...
नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले असले तरी, या सर्वांमध्ये बाळासाहेब सानप सर्वांर्थाने वरचढ ठरले असून, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून पक्षावर ताबा तर मिळविलाच परंतु पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून शासकीय यंत्रणेवरही आपला धाक निर्माण केला आ ...
एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. ...
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी ...
मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील सात दशकांचा साक्षीदार असलेला गोदावरी नदीवरील कन्नमवार पूल पाडण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. कमकुवत झाल्याने या पुलावरील वाहतूक अगोदरच बंद करण्यात आली होती. बुधवारपासून पूल पाडण्याच्या कामाला प्रारंभ झाला. ...