नाशिक : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, नाशिक शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साधा दोरा व कागदी पतंगांचे वाटप करून करण्यात आले. यावेळी नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.राष्ट्रवादी युवक काँग् ...
नाशिक : लहान मुलांना चाकूचा धाक दाखविणा-यास समजावून सांगण्यासाठी गेलेल्या इसमावरच चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित सय्यद अब्दूल रौफ व त्याच्या दोन साथीदारांवर जीवे ठार मारण्याचा ग ...
नाशिक : रविवार कारंजावरील पंजाब नॅशनल बँकेकडे तारण ठेवलेल्या बंगल्याच्या उताºयांवरून साठेखत करून तिघा संशयितांनी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील भालेराव मळा परिसरात सुरू असलेल्या नाइट टाइम बाजार जुगार अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी गुरुवारी (दि़ ११) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये आठ जुगा-यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित् ...
त्र्यंबकेश्वर :- निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुर्ननिर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकिय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, वैद्यकिय शिक्षण व खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले ...
नाशिक जिल्ह्यात यंदा गौणखनिजापोटी २४ कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून गौणखनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधातील कारवाई मंदावल्याने कारवाईपोटी मिळणा-या उत्पन्नातही घट झाली आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतक-यांना बसू लागला आहे. ...
नाशिक, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळाचे शुक्रवारी (12 जानेवारी) पहाटे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ ... ...
लासलगाव : कांदा पिकावरील वाढविलेले ८५० डॉलरचे प्रतिटन निर्यातमूल्य, लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची वाढती आवक व गुजरातसह इतर राज्यांतून झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात कांदा भावात दररोज वेगाने घसरण होण्यात झाला ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी आज लाखो भाविक सिंहस्थनगरी म्हणून ओळख असणाºया श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला दाखल झाले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, संतश्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी येथे भक्तांचा मेळा भरला आहे. सर्व ...