नाशिक : शासकीय कामकाजात केलेली अनियमितता व वसुलीत उदासीनता दाखविल्याने निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीने रजेवर पाठविले आहे. ...
नाशिक : रखडलेल्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांना मुहूर्त लागला असून, यंंदा महोत्सवांतर्गत कुस्ती, फुटबॉल, जिम्नॅस्टिक आणि टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ...
नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. ...
नाशिक : विनायक अपार्टमेंटमधील परप्रांतीय भामट्याने ओळखीचा गैरफायदा घेऊन राजस्थान येथील व्यावसायिकाच्या ४ लाख ५० हजाराच्या चांदीच्या भांड्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिक : मानवी चुका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेली अॅटो डीसीआर यंत्रणा प्रारंभीच्या सहा महिन्यांतच धापा टाकत असून, त्यामुळे विकासक तसेच वास्तुविशारद वैतागले आहेत. ...
नाशिक : जुन्या नाशकातील मोठा राजवाडा भागात रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ...
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील जातीय दंगल प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे व हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे दोघे ‘वॉन्टेड’ असल्याचे शहरात झळकलेले पोस्टर्स गुरुवारी रातोरात काढून टाकण्यात आले. ...
नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. ...
नाशिक : भारतीय उद्योगांचे जागतिकीकरण करून जागतिक स्तरावर भारतीय तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पाठबळ उभे करण्याच्या उद्देशाने सरकारकडून जागतिक उद्योग धोरण अस्तित्वात येणार आहे. ...