नाशिक : घरातील कोणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासात शोध लावला आहे़ वडाळा गाव परिसरातील या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आ ...
नाशिक : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणा-या ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरीत घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतह ...
नाशिक : वडाळा-पाथर्डी परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने रविवारी (दि़१४) कारवाई केली़ सुमारे सहा तास सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईची माहिती मिळाल्यामुळे की काय या रस्त्यावरील रिक्षा ...
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरच्या दर्ग्याजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी उपाशी बांधून ठेवलेल्या पाच गो-ह्यांची शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने रविवारी (दि़१४) ऐन संक्रांतीच्या दिवशी मुक्तता करून त्यांना जीवदान दिले़ ...
मकरसंक्रातीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वानी एकमेकांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देत ह्यतीळगूळ घ्या, गोड गोड बोलाह्ण, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप करून स्नेह भेट घेतली. ...
या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रध्दने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे, की काय असेच चित्र पहावयास मिळाले. ...
नाशिक : वाशीम जिल्ह्यात आधारकार्ड क्रमांक रेशन दुकानांशी लिंक करण्यावरून झालेल्या वादातून शिधापत्रिकाधारकाने रेशन दुकानदाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रेशन दुकानदार संघटनेने घेतला आहे ...
नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पद ...
नाशिक : वैद्यकीय व्यावसायिकांना अग्निशमन उपाययोजना अधिनियम सक्तीचा विषय तप्त असतानाच आता याच कायद्याच्या आधारे सर्व प्रकारच्या इमारती आणि गुदामे तसेच रहिवासी असलेल्या संमिश्र वसाहतींनादेखील फायर आॅडिट सक्तीचे करण्यात आले आहे. येत्या १४ फेब्रुवारीच्या ...