नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत ...
नाशिक : शहर स्वच्छतेचे काम निरंतर चालणारी प्रक्रिया असतानादेखील महापालिका सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धतीने काम देण्याचे का घाटत आहे, या ठेकेदारीमागील गौडबंगाल काय असा प्रश्न अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाच्या व ...
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव हे सोमवारी (दि़१५) देण्याची शक्यता आहे़ १ जानेवारी रोजी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल ...
आझादनगर : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डास विश्वासात न घेता केंद्र सरकारद्वारे तीन तलाकबाबत मुस्लीम महिला (विवाहोत्तर संरक्षण) विधेयक २०१७ लोकसभेत मंजूर करून घेतल्याने मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात केंद्राने डोकावण्यास प्रारंभ केला आहे. केंद्र सरकारच्या अनेक त ...
येवला : आधारभूत किंमत योजनेंर्तगत सुरु असलेली शासकीय मका खरेदी योजना गुदामाअभावी तूर्त बंद करण्यात आली आहे. येवला तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यानंतर ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे , अशा शेतकºयांची मका खरेद ...
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्याचा जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव हे सोमवारी (दि़१५) निकाल देण्याची शक्यता आहे़ १ जानेवारी रोजी आरोपीच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल ...
रविवारची सुट्टी असतानाही मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा पतंगोत्सव चांगलाच रंगला. महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या काईट फेस्टीवलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेऊन उंच उंच झेपावणाऱ्या पतंगांना ढील दिली ...