लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपाची तपासणी होणार - Marathi News | All the petrol pump in Nashik district will be inspected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपाची तपासणी होणार

गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने पेट्रोलपंपातून बाटलीमध्ये पेट्रोल घेतले असता, त्यात पाणी मिश्रीत इंधन देण्यात आले. या संदर्भात पेट्रोलपंप चालकाकडे तक्रार केली असता, त्याने दुर्लक्ष केल्याने सदर व्यक्तीने थेट जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तक्रारी केली होती ...

नाशकात रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद - Marathi News | The ration shopkeepers have been racked up in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद

रेशन दुकानदाराने आधार कार्ड मागितल्यामुळे रेशन दुकानदार गणेश तिवारी यांना कार्डधारक इब्राहिम खान याने बेदम मारहाण केली. शासनाच्या निर्देशावरूनच दुकानदाराने आधारकार्डाची मागणी केली होती. परंतु कार्डधारकाने त्यांना मारहाण केल्याने सर्व आरोपींवर कठोर का ...

अहमदनगरमधील सोनई हत्याकांड प्रकरण : सात आरोपींपैकी 6 जण दोषी, 18 जानेवारीला सुनावणार शिक्षा  - Marathi News | Soni killings case in Ahmednagar : Six accused convicted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहमदनगरमधील सोनई हत्याकांड प्रकरण : सात आरोपींपैकी 6 जण दोषी, 18 जानेवारीला सुनावणार शिक्षा 

अहमदनगरमधील बहुचर्चित सोनई येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. ...

घळभरणी होऊ देणार नाही : भाम विस्थापितांचा पवित्रा - Marathi News | Will not cause scarcity: Sacrament of bhum displacement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घळभरणी होऊ देणार नाही : भाम विस्थापितांचा पवित्रा

घोटी : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या स्वतंत्र निधीतुन पूर्ण करण्यात येणाºया देशभरातील निवडक प्रकल्पांपैकी इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी आणि भाम धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना हेक्टरी नऊ लाख रु पयांचा मोबदला देण्यात येत आहे. ...

ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकीचे काम, सेवानिवृत्तांना संधी; अनोखा उपक्रम - Marathi News |  Senior Citizen's election work, retirement opportunities; Unique Undertaking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकीचे काम, सेवानिवृत्तांना संधी; अनोखा उपक्रम

खासगी धर्मादाय संस्था, वाचनालय किंवा पतसंस्था असो, त्यांच्या निवडणुका संचलित करण्यासाठी लागणारा अनुभवी वर्ग म्हणून शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचा येथे चांगला उपयोग करून घेतला जात आहे ...

नायलॉन मांजाने घेतला गिधाडाचा बळी - Marathi News |  The vulture's victim took the nylon scythe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाने घेतला गिधाडाचा बळी

नाशिक : नायलॉन मांजाने संक्रांतीच्या दिवशी गिधाडासारख्या दुर्मीळ पक्ष्याचा बळी घेतल्याची घटना सातपूर कॉलनीमध्ये रविवारी (दि.१४) घडली. ...

एस.टी. वेतनाचा मुद्दा खंडपीठाकडे - Marathi News |  S.T. The issue of wages is at the bench | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी. वेतनाचा मुद्दा खंडपीठाकडे

 नाशिक : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा सोमवारी द्विस्तरीय खंडपीठासमोर मांडण्यात येणार असून, खंडपीठाने त्याबाबत समितीला कळविल्यानंतर एस.टी. कामगार संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मंगळवारी मुं ...

इंदिरानगरला विद्युत तारांमुळे पेटला ट्रक - Marathi News | Petrol truck due to electrical power in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला विद्युत तारांमुळे पेटला ट्रक

इंदिरानगर : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणाºया ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये क ...

रामकुंडावर स्नानासाठी लोटली भाविकांची गर्दी - Marathi News |  Ramkunda crowds crowded for bathing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंडावर स्नानासाठी लोटली भाविकांची गर्दी

नाशिक : वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. यामुळे जणू रामकुं डाला कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ...