नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित आॅनर किलिंग तथा सोनई तिहेरी हत्याकांडातील सातपैकी सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी (दि़ १५) दोषी, तर एकाला निर्दोष ठरविले. येत्या गुरुवारी (दि़ १८) यातील दोषींना शिक्षा सुनावली जा ...
नाशिक : शासकीय शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या आठवर्षीय मुलीस शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : विद्युत रोहित्राला अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने नऊ वर्षीय बालक भाजून जखमी झाल्याची घटना जुना आडगाव नाक्यावरील साईकृती अपार्टमेंटजवळ सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली़ पीयूष संजय शिंगणे (९) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून ...
नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-या ठाण्यातील तोतया पोलिसास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ अलीमिर्झा दरवेश जाफरी (३८, रा़ शांतीनगर, पिरानीपाडा, भिवंडी, जि़ ठाणे) असे या तोतयाचे नाव असून, शहरातील तीन लुटींची त्याने कबु ...
नाशिक : दिवसा घराची टेहळणी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाºया चौकडीला शहर पोलिसांच्या मध्यवर्ती युनिटने अटक केली आहे़ या चौकडीमध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश असून, या सर्वांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पंधरा घरफोड्यांची कबुली दिली आहे़ त्यां ...
नाशिक : बाथरूममध्ये शॉवरने आंघोळ करीत असताना अचानक शॉवरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१५) गंगापूररोड परिसरातील कुसुमाग्रज स्मारकाजवळ घडली. डॉ़ आशिष विलास काकडे (२४, रा. इंद्रप्रस्थ अपार ...
नाशिक : मुलीला आई-वडील नाहीत, आम्ही मावशी-काकाच तिचे आईवडील, मुलीला पदरात घ्या, फार नाही दोन लाख द्या, लग्न साधेपद्धतीनेच करू, आमचे फार नातेवाईक नाहीत, असे म्हणून जर तुम्हाला मुलगी सांगून आली असेल तर सावधान! ...
तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. ...