संगमेश्वर : वैद्यकीय उपचार पद्धतीमधील एक जुनी उपचार पद्धती युनानीचे संस्थापक पैगंबरवासी मसिहुल मुलक हकीम अजमल खानसाहेब यांच्या जन्मदिनी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी राष्टÑीय युनानी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला आहे. ...
संगमेश्वर : श्री संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची येथे जोरदार तयारी सुरू असून, येत्या १६ फेब्रुवारीपासून चार दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. ...
दाभाडी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा २०१७-१८ साठी तालुकास्तरीय मूल्यमापन करण्यासाठी दसाने गावाला भेट दिली. ...
मालेगाव : येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे येत्या ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यशश्री कंपाउंडमध्ये शिवदर्शन व महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मालेगाव : येथील माउली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किलबिल शाळा व स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन झाले. ...
त्र्यंबकेश्वर : ठाणे पाटबंधारे विभागाने वैतरणा खोºयाचा राज्य जलविकास आराखड्यामुळे मुंबईचे हित जोपासताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेवर अन्याय झाला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील मॉस्ड्रॉफर कंपनीमधील कामगारांची विविध मागण्यांविषयी महत्त्वपूर्ण बैठक सिटूचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ...
सटाणा : वेळ : सकाळी ११ वाजता ठिकाण : पिंगळवाडे राज्यात अर्ली द्राक्ष पिकाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात यंदा ‘ओखी’ या अस्मानी संकटामुळे मोठा तडाखा बसला आहे. ...