नाशिक : राज्य सरकारने गावोगावी सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रचालकांना आता सरकारी सेवा देण्याबरोबरच सरकारने खासगी उद्योगांशी केलेल्या करारानुसार त्यांचे उत्पादनही विक्रीचे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
नाशिक : परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. ...
उपनगर : आगरटाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचन उत्साहात पार पडले. दासनवमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
पंचवटी : गंगाघाटावरील गजानन महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंदिर श्री कपिकूल सिद्धपीठम येथे सदगुरू १००८ श्री महंत तपोमूर्ती वेणाभारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ...