नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवार ...
नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब ...
पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) रविवारी (दि. 19) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पे ...
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या यांत्रिकी विभागातर्फे इंडियन सोसायटी फॉर हिट,रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग च्या विद्यार्थी विभागाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. ...
शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे ...
गावातील पिण्याच्या पाण्याच्या अस्तित्वात असलेल्या योजना नादुरूस्त झाल्या असतील तर त्या फेब्रुवारी पुर्वी दुरूस्त करून ग्रामस्थांना उन्हाळ्यात सदर योजनांपासून किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या असून, विंधन विहीरी ...