कळवण : जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा जयजयकार, झेंड्यांनी कळवण शहरासह तालुक्यातील गाव, खेडे, पाड्यावरील संपूर्ण परिसरात निर्माण झालेले शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिर ...
नाशिक : आचार्य विनोबा भावे यांनी भूमिहिनांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी देशभर पदयात्रा काढून गोळा केलेली भूदान चळवळीत मिळालेली कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे २८ एकर जमीन तब्बल ७० वर्षांनंतर एका व्यावसायिकाच्या ताब्यात देण्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस ...
येवला/नाशिक : येवला, मनमाड शहरासाठी पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या पाण्यात येवला तालुक्यातील पाटोदा, महालखेडा येथील तिघे बापलेक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून, एकजण बचावला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडली. रात्री उशिर ...
नाशिक : शहरातील सायकली चोरून विकणा-या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून त्याच्याकडून ६० हजार रुपयांच्या चोरीच्या दहा सायकली जप्त केल्या आहेत़ प्रतिक राजेंद्र पाठक (१८, रा़भगतसिंग चौक, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) असे या सायकलचोराच ...
'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचव ...
'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचव ...
नाशिक : विनापरवानगी देशी- विदेशी मद्याची वाहतूक करणा-या कारसह सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१९) आंबोली -वेळूंजे परिसरातून जप्त केला़ या प्रकरणी औरंगाबाद येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब ...
नाशिक : देशातील शिक्षणावरील खर्चाची एकूण तरतूद पाहात ती अविकसित देशांपेक्षाही कमी आहे़ विद्यार्थ्यांना सक्तीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य तर मोफत शिक्षण हा पालक व पालकांचा हक्क असून त्यापासून शासनाला दूर जाता येणार नाही़ २०२० पर्यंत ...
गोसावी यांच्या हस्ते माशेलकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच काकोडकरांनाही सन्मानित करण्यात आले. माशेलकर यांना काकोडकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली. ...