पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक गहाळ केल्याप्रकरणी सुरगाणा येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना दि ...
महापौर रंजना भानसी यांच्या कार्यालयाकडे ५२ ठराव प्रलंबित असल्याचे पत्र चक्क नगरसचिवांनी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, महापौरांनी हे पत्र नाकारतानाच नगरसचिवाची खरडपट्टी काढली आणि त्या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याचे वृत्त आहे. ...
जिल्हा परिषदेच्या समन्वय सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी विविध योजनांतर्गत असमाधानकारक काम असणाऱ्या अधिकाºयांना आणि खातेप्रमुखांना खडे बोल सुनावत पंतप्रधान आवास योजनेसारख्या केंद्र शासनाच्या ध्वजांकित योजनेत वीस दिवसा ...
निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास गुरुपौर्णिमा-निमित्त धरणाजवळील गंगामधमेश्वर मंदिराजवळील डोहामध्ये स्नानासाठी गेलेल्या तरु णाचा बुडून मृत्यू झाला. ...
मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरु वात केली आहे. या आंदोलनाची सूत्र आता महिलांनी हाती घेतली असून, शुक्रवारी (दि.२७) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात घोषणाबाज ...
सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. ...
: वार्षिक भाडेमूल्यातील वाढ आणि मोकळ्या भूखंडांवरील कराच्या दरातील वाढीचा विषय मिटत नसताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाण्याच्या हिशेब बाह्य वापराचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने दैनंदिन पाणी वापराची किमान मर्यादा वाढविताना त्यानुसार किमान देयकाचे दर न ...
अ-वैद्यकीय यंत्रणेकडून वैद्यकीय क्षेत्राचे नियमन करणारे ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक’लोकसभेत मांडले जाणार आहे़ या विधेयकातील तरतुदी भयंकर व हानिकारक असून, त्याची अंमलबजावणी झाल्यास वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित घटकांचे मोठे नुकसान होणार आहे़ ...
शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले. ...