नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. ३१ जागांसाठी ८६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी (दि.२९) निमा कार्यालयात मतदान घेण्यात येणार असून, मतदानाची तय ...
राष्टय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, हे विधेयक देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्यासंबंधित सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेक ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले. ...
दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता थेट पंचवटीतील तपोवनात भरवण्यासाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे रस्त्यावर दुकाने थाटण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू संघर्ष आता नक्की काय वळण घेतो याकडे लक्ष लागून आहे. ...
नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. ...
सकल मराठा समाजाच्यावतीने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांची आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांनी भेट घेतली. ...
शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उप ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी नाशिक जिलह्यातील आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चात नाशिकमध्ये आतापर्यंत रस्तारोको, जिल्हा बंद, ठिय्या आंदोलन, प्रतिकात्मक जलसमाधी असे ...
शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या मिळविल्याप्रकरणी ज्या सक्षम प्राधिकरणाकडून आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे अपेक्षित होते तसे न करता स्थानिक पातळीवर शिक्षण विभागातीलच अधिकारी निर्णय घेत असल्यामुळे या सुनावणीवर स ...