मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी केल्या जात असलेल्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी गालबोट लागले असले तरी, नाशकात कोणतीही अप्रिय घटना न घडता आतापर्यंतचे हे आंदोलन पार पडले यात येथील तरुणांच्या नेतृत्व क्षमतेचे यश आहे. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या माध्यम ...
सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे श ...
शेतजमिनीच्या वादातून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकास न्या. सुचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़२७) सक्तमजुरी सुनावली़ जिभाऊ काळू खैरनार व अरुण जिभाऊ खैरनार (रा. गिरणारे शिवार, ता. देवळा) अशी आरोपींची नावे आहेत. ...
तालुक्यातील वडाळीभोई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी शिलावट व पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना निवेदन देण्यात आले. ...
पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अजून पुरेसा पाऊस नसल्याने अवघ्या चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर त्यातही वीस टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तर साठ टक्के शेतीतील मातीची ढेकळं फुटलेली नाहीत. ...
येथील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेले ट्रामा केअर सेंटर अनेक दिवसांपासून बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बंद अवस्थेतील हे ट्रामा केअर शोभेची वास्तू आहे का, असा प्रश्न नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी उपस्थित केला आहे. ...
नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ...
एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. ...
टोर्इंग करीत असताना दुचाकीच्या झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारणाºया पोलीसपुत्राला टोर्इंग व्हॅनवरील कंत्राटी कर्मचाºयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांचे फसवणुकीचे विविध कारनामे बाहेर येत आहेत़ ...